Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकूटबन पोलिसांनी अडेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकूटबन पोलिसांनी अडेगाव येथील दोन मटका चालकास केली अटक.

मुकूटबन पोलिसांनी अडेगाव येथील दोन मटका चालकास केली अटक.
ads images

प्रतिनिधि: झरी तालुक्यातील मुकूटबन पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव रूजू झाल्या पासून एका मागून एक धाडसत्र सुरू असल्याने अवैध धंदे वाल्यांमध्ये भीतचे वातावरण निर्माण झाले आहे.  अडेगाव येथील अवैध मटका चालकास  छापा टाकून दोघांना केली अटक.  १८ फेब्रुवारी रोज ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना ठाणेदार जाधव यांना फोन वरून गोपनीय माहिती दुपारी ३.४० वाजता दरम्यान मिळाली की अडेगाव येथील दशरथ झाडे यांच्या पानटपरीच्या बाजूला सार्वजनिक वरली मटका आकडे लिहलेल्या चिट्ठया देवुन त्याच्याकडुन पैसे घेवुन स्वताचे फायद्यासाठी वरली मटका हारजीतचा जुगार खेळ खेळवित आहे अशी माहिती मिळाली. मोबाईल वर माहिती मिळाल्यच्या आधारावर ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रवीण तालकोकुलवार, दिलीप जाधव, संजय खांडेकर, संतोष मडावी यांनी ४.३५ वाजता दरम्यान अडेगाव येथील दशरथ झाडेच्या पानटपरी जवळ छापा मारला असता गजानन फकरू पिंगे वय ६० व प्रकाश वसंता पारखी वय २५ वर्ष यांना मटका पट्टी फाडत असतांना आढळले असता त्याच क्षणी पकडुन अटक केली. व त्यांच्याकडून वरली मटका आकडे लिहलेले पट्टी बुक, कार्बन तुकडा, व बॉलपेन व नगदी असा एकुन १२१० रू. चा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोध मडावी करीत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...