वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा येथे गेल्या कित्येक दिवसापासून येथे गावठी दारूचा गाळप सुरू होता गावातील तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले याचा प्रामुख्याने त्रास गावातील महिला होत असून गावात दारुड्यांनी धुमाकूळ घातला होता बंदोबस्त करण्याकरिता झाशीची राणी महिला मंडळ गुजरी यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी केल्या परंतु या तक्रारीकडे कुणीही लक्ष घातले नाही शेवटी झाशीची राणी महिला मंडळांनी महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा येथे तक्रार दिली.
या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी प्रमोद घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला मंडळांनी मोहाची दारू गाळ्यात असतांना झडप घातली पोलीस व महिला मंडळाची आक्रमक भूमिका पाहून दारू गाळणाऱ्या इसमाने तिथून पळ काढला महिलांनी दारूचा ड्रम इतर साहित्य उद्ध्वस्त करून 42420 रुपयाचा मुद्देमाल पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेतला महिला मंडळाच्या तक्रारीवरून गावठी दारू गाळणारा आरोपी वर विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 65 क ड इ फ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पांढरकवडा पोलिसाच्या वतीने पोलीस कर्मचारी प्रमोद घोटेकर यांच्या कार्याचे गुजरी ग्रामस्थांनी व महिला मंडळांनी आभार मानले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...