वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायम प्रसारक मंडळ झरगड यांच्या संयुक्त विधमाने कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामन्याचे आयोजन दिनाक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी रोजी पर्यंत करण्यात आले असुन या मंडळाने एक लाख रूपये बक्षीसाची जंगी लुट ठेवली असुन पहीले बक्षीस ३१ हजार तर दुसरे बक्षीस २१ हजार तीसरे बक्षीस १५ हजार तर चौथे बक्षीस ११ हजार ठेवण्यात आले आहे.
तर वैयक्तिक बक्षिसे मोठ्या प्रमाणात असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रा श्री वसंतराव पुरके सर माजी शिक्षण मंत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्लभाऊ मानकर सेवादल जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर राळेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष अरविंद फुटाणे राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानरावजी गिरी प्रदिप ठुणे राजेंद्र दुधपोळे प्रकाश पोपट सरपंच सौ चंदाताई आत्राम दिलीप भोकटे डॉ ज्ञानेश्वर मुडे अँड संदिप राडे मनोज आत्राम नरेश गेडाम सचिन राडे मोहन आत्राम या सह अनेक मंडळींची उपस्थित लाभणार आहे.
या कबड्डी सामन्याचे आयोजन राजु राडे प्रकाश झाडे जिवन मेश्राम सतिश पचारे योगेश लढी यांनी केले आहे तरी सर्व कबड्डी प्रेमीनी झरगड येथे येऊन आपले नाव नोद करावी अशी विनंती आयोजकांनी करण्यात आली आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...