आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता: प्रतिनिधी, वणी:--
जेसीआय वणी सिटी तर्फे शनिवार १२ फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.लाईफ लाईन ब्लड बँक, नागपूर च्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
त्या नंतर सन २०२२ करीता जेसीआय वणी सिटीची नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेसी सौरभ बरडिया,झोन प्रेसिडेंट,झोन १३ जेसीआय इंडिया व सन्माननीय अतिथी म्हणून पुर्व ऑचल अध्यक्ष जेसी अनुप गांधी उपस्थित होते.माजी अध्यक्ष जेसीआय वणी सीटी व समस्त जेसीआय कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत जेसीआय वणी सीटी २०२२ च्या अध्यक्ष पदी सर्वानूमते जेसी रवि हनमंते,तर जेसी सचिव पदी नविन पोपली, कोषाध्यक्ष म्हणुन गौरव खुंगर, तसेच जेसीरेट चेअरपर्सन पदी ज्योती रवि हनमंते यांची निवड करण्यात आली.ईतर कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिषेक चौधरी,नमिष काळे, सुमित कुरेवार, अमोल गायकवाड यांनी शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर जेसीरेट कु.साक्षी रवि हनमंते हिने केले. तर आभार प्रदर्शन सचिव नविन पोपली यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व जेसी महिला व पुरुष सदस्यांनी सहकार्य केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...