Home / यवतमाळ-जिल्हा / जिजाऊ बँक महीला बचत...

यवतमाळ-जिल्हा

जिजाऊ बँक महीला बचत गटांना ऊद्याेग व गटातील महिलांना वैयक्तिक स्वस्त व्याजदराचे कर्ज शिघ्रतेने देणार. - अध्यक्ष ईंजी अविनाश काेठाळे.

जिजाऊ बँक महीला बचत गटांना ऊद्याेग व गटातील महिलांना वैयक्तिक स्वस्त व्याजदराचे कर्ज शिघ्रतेने देणार. - अध्यक्ष  ईंजी अविनाश काेठाळे.
ads images
ads images
ads images

भारतीय-वार्ता: प्रतिनिधी, यवतमााळ:-

Advertisement

जिजाऊ कमर्शियल काेऑपरेटिव्ह बँक,  लक्ष्मी गृह उद्योग लोहारा
भारतीय ज्ञानपीठ संस्था यवतमाळ यांचेतर्फ संयुक्तरित्या 
महिलारोजगार मार्गदर्शन मेळावा
निवृत्त अभियंता भवन शास्त्री नगर, दाते कॉलनी जवळ
यवतमाळयेथे आयाेजित करण्यात आला. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी  जिजाऊ बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष यांनी  महिला राेजगार  मार्गदर्शन मेळाव्यात जिजाऊ बँक  महीला बचत गटांना ऊद्याेग व गटातील महिलांना वैयक्तिक स्वस्त व्याजदराचे कर्ज शिघ्रतेने ऊपलब्ध करुन देईल असे सांगितले.

प्रत्येक कुटुंबातील महीला ही मुलत:व्यवस्थापन कौशल्याने परिपुर्णअसल्याने काेणताही ऊद्याेग त्या यशस्वी करु शकतात तसेच महिला पुरुषांपेक्षा अधिक श्रम करित असल्यामुळे व त्यांचातील चिकाटी वाखान्यासारखी असल्याने यशस्वी ऊद्याेजक हाेऊ शकतात.जिल्हा ऊद्याेग केन्द्रातर्फ  १लक्ष ते २५लक्ष पर्यंत किंमतीच्या विविध ऊद्याेगांना शहरी भागात २५%व ग्रामिण भागात ३५%सबसीडी अनेक सर्वसाधारण ऊद्याेगांना मिळु शकत असल्याने महिला बचत गटांच्या माध्यमातुन अनेक ऊद्याेग जिजाऊ बँकेच्या सहाय्याने  ऊभे करता येऊ शकतात असे त्यांनी प्रतिपादन केले.

जिजाऊंनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य व सुराज्य निर्माणाची संकल्पना साध्य केली तर न शिकलेली सावित्रीबाई स्वत:शिकुन आद्य शिक्षीका झाल्या या प्रेरणेच कुटुंबातील प्रत्येक महिला नाविण्यपुर्ण प्रकल्पांची जनक असल्याने ऊद्याेगाच्या माध्यमातुन स्वत:कुटुंबाचेच नव्हे तर राष्ट्राचे दरडाेई ऊत्पन्न वाढवुन आर्थिक  संपन्नता आणु शकतात असे  त्यांनी सांगितले.प्रास्तविकामधे शैलेश पिसाळकर यांनी ग्रामिण भागात  बायाेमास, बटर पालन,शेवया,पापड,ईत्यादी वस्तुनिष्ठ हमखास ऊत्पन्न देणारे ग्रामिण ऊद्याेग असुन जिजाऊ बँकेच्या अर्थ  सहाय्याने ऊद्याेग ऊभारुन मार्केटींग व परतफेडीची हमी या तत्वावर काम करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.छायाताई महाले यांनी महिलांनी ऊद्याेगात यशस्वीतेकरिता तथा मार्केटचा अभ्यास व प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.प्रयास संस्थेच्या निलिमा पाटणकर यांनी ३काेटी ऊलाढाल असलेल्या बचत गटाच्या असंख्य ऊद्याेगाची माहीती दिली.तसेच ऊद्याेजक ईंजी प्रदिप साळवे,मराठा सेवा संघ मार्गदर्शक  डॉ.काळमेघ,कृषि ऊद्याेजक डॉ बेले यांनी ऊद्याेगाविषयी प्रेरणा दाई बाबी विषय केल्या कार्यक्रमात बँकेचे संचालक ईंजी प्रदिप चौधरी यांनी ऊदबत्ती व्यवसायाची माहीती व बँक सहकार्य करेलच हे सांगितले व जिजाऊ बँक  तद्न संचालक रामचंद्र ठाकरे यांनी कर्ज परतफेड व बँकेतील क्रेडिट निर्मितीची संकल्पना विषद केली. 

याप्रंसगी संजय चाैहान यांनी बचत गटाचे ऊद्याेग व मार्केटींग बाबत सांगितले.तसेच मंगलाताई बिजवे महीला मंडळ सचिव यांनी महीला ऊद्याेगांसाठी  व बचत गट शिस्तीत चालविण्याची गुरुकिल्ली सींगितली व जिजाऊ बँकेचे यवतमाळशाखा प्रबंधक अकुंश पडाेळे यांनी प्रत्येक महीला वा पुरुषाला बँक कर्ज ऊपलब्ध करुन देईल  व मागेल त्याला विकासासाठी कर्ज देईल असे सांगितले.अतिथिंचे आभार सौ राऊतताऊ यांनी मानले व यशस्वी महीला मेळावा कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील तथा यवतमाळ मधील असंख्य महिला ऊपस्थित हाेत्या.

 

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...