आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता: प्रतिनिधी.यवतमाळ:--
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापक जळीतकांड प्रकरणातील नराधमाला जन्मठेप नव्हेतर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला ३ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळचे सुमारास एकतर्फी प्रेम प्रकरणातून नराधम विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते.७ दिवस मृत्येशी झुंज देत दुर्दैवाने १० फेब्रुवारी रोजी सकाळी मृत्यू झाला.सदर घटना घडल्या नंतर नराधमाला तात्काळ अटक सुध्दा करण्यात आली.
पण घडलेला प्रकार हा समाजाला हादरवून टाकणारा असून या मध्ये नराधमांनी केलेल्या कृत्यानुसार त्याला फाशीची शिक्षा व्हावी, हे पिडीतेच्या परिवाराला आणि महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित होते.सदर घटनेची पूर्तता आणि नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रयत्न केले.घडलेल्या दिवसा पासून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,प्यावे सादर करून सुध्दा फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मागणी केली असता हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बि.भागवत यांनी हा प्रकार अपवादात्मक गुन्हा नसल्याचे सांगुन नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यांच्या या दिलेल्या निकालाच्या स्पष्टीकरणातुन अवघा महाराष्ट्र समाधानी नाही. तसेच पिडीतेला अर्धवट न्याय मिळाला.त्यामुळे या प्रकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे.यावेळी क्रांती राऊत,लाला राऊत, ॲड.अमोल बोरखडे, योगेश धानोरकर, प्रशांत बोराडे,आशिष महल्ले, गणेश कोसरकर,वर्षा आखरे, मोहीम कटियार, मनोज तायडे ईत्यादी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...