आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील गवारा येथील एका शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी ला दरम्यान सकाळी ११ वाजता उघडीस आली.
रमेश दत्तू राऊत वय अंदाजे ५८ वर्ष, गळफास लावून आत्महत्या केलेल्या गवारा येथील शेतकऱ्यांचे नाव आहे. रमेश याच्या कडे ५ एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. दर वर्षी शेतीत होणारे नुकसान त्यात शेती करीता लागणार खर्च अधिक प्रमाणात होता . बॅंकेच्या कर्जाची चिंता सतावत होती. त्यातूनच रमेश याने त्याच्या शेता जवळ असलेल्या झाडाला दोर लावून गळफास घेतली.
गळफास घेतल्याची माहिती पसरताच गावकऱ्यांची गर्दी वाढली. घटनास्थळी पाटण पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहचले पंचनामा करून शव झरी येथे शविच्छेदन करीत पाठविण्यात आले. मृत पावलेल्या व्यक्तीच्या मागे पत्नी मुलगा असा परिवार आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...