Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / काँग्रेस ची बाजी काँग्रेसच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

काँग्रेस ची बाजी काँग्रेसच्या अंगलट || बीजेपी ला सोबत घेऊन शिवसेनेने मारली बाजी.

काँग्रेस ची बाजी काँग्रेसच्या अंगलट || बीजेपी ला सोबत घेऊन शिवसेनेने मारली बाजी.

शिवसेनेचे डॉक्टर मनिष मस्की मारेगाव चे नवीन नगराध्यक्ष || काँग्रेसचे दोन नगरसेवक मतदान सभागृहात आलेच नाही.

मारेगाव: मारेगाव नगरपंचायत चा नगराध्यक्ष कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11ः30 वाजता नगरपंचायत मध्ये नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली
मारेगाव शहरवासीयांना उत्सुकतेचे वाट बघत होते दहा वाजताच्या पुर्वीच नगरपंचायतच्या प्रांगणात मोठ्या संख्येने पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित झाले होते. त्याच बरोबर पोलिस यंत्रनेचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात होता. यावेळी शिवसेना, भाजप, अपक्ष,
काँग्रेस ,मनसे ,राष्ट्रवादी असे 17 पैकी 15 नगरसेवक उपस्थित होवून दोन काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अनुपस्थिती राहुन शिवसेना, भाजप युती करीत शिवसेनेने अखेर बाजी मारत शिवसेनेचे डॉक्टर मनिष मस्की मारेगाव नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.
एकीकडे काँग्रेस 6,मनसे 2 राष्ट्रवादी 1 असे एकूण 9 नगरसेवक असताना, काँग्रेस कडुन नंदेश्वर आसुटकर हेच नगराध्यक्ष पद भूषवणार हे निश्चित असताना काँग्रेसचे दोन नगरसेवक नगरपंचायतीच्या मतदान सभागृहात पोहोचलेच नाही यामध्ये प्रभाग क्रमांक 14 व 11 चे नगरसेवकाचा समावेश आहे अशी माहिती आहे प्रसार माध्यमांना मिळाली.
म्हणून शिवसेना-4 भाजप 4 एकूण संख्या 8 असताना ही यांनी सेना - बीजेपी ने युती करत अखेर बाजी मारत नगराध्यक्षपद आपल्या झोळीत खेचले. काँग्रेस मनसे राष्ट्रवादी गटात निराशा तर शिवसेना बीजेपी गटात जल्लोष करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...