Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / कोंबडा बाजारावर धाड;...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

कोंबडा बाजारावर धाड; दोघांना अटक, दोन फरार ।। खंडणी शिवारातील घटना

कोंबडा बाजारावर धाड; दोघांना अटक, दोन फरार ।। खंडणी शिवारातील घटना

मारेगाव (तालुका प्रतिनिधी) दि.12: तालुक्यातील खंडणी जंगल शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकून 2 आरोपींसह मुद्देमाल जप्त केला. ही घटना 11फेब्रुवारी रोज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पोलीसांनी धाड टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती आहे. मारेगाव तालुक्यातील खंडणी जंगल शिवारात पैज लावून कोंबडा बाजार भरविला जात आहे, अशी माहिती पोलिसांना सुत्राकडून मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून बाजारावर धाड टाकली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन दोन आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यावेळी पोलिसांनी 29 हजार रूपये रोख, असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कलम १२ (ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई मारेगाव पोलिसांनी करून केली असुन याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...