Home / यवतमाळ-जिल्हा / अडेगाव येथे शिवजयंती...

यवतमाळ-जिल्हा

अडेगाव येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन....

अडेगाव येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन....
ads images
ads images
ads images

अडेगाव: अडेगावमध्ये 18 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मराठा सेवा संघ शिवजन्मोत्सव समिती व संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला दि. 18 ला अमरावती येथील "अभ्यासक श्री दिलीप साळुंखे हे "सामान्य माणसांचा राजा : शिवाजी राजा" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisement

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवजन्मोत्सव आयोजन समिती अध्यक्ष व राम कृषी केंद्र संचालक श्री नितेश ठाकरे हे असून उद्घाटक म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकूलवार आणि स्वागताध्यक्ष म्हणून अडेगावचे माजी सरपंच अरुंण हिवरकार हे असतील. तसेच, मुकुटबंन पोलीस स्टेशन ठाणेदार श्री जाधव साहेब, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री अजय धोबे, जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता ताई मानकर, उपसभापती सौ लता ताई आत्राम, सरपंच अडेगाव सिमाताई लालसरे, शाळा सुधार समिती अध्यक्ष शंकर झाडे, उपसरपंच भास्कर सूर, अशोक उरकुडे पोलीस पाटील अडेगाव, केतन ठाकरे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष झरी, देव येवले तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,  संजय दातारकर सामाजिक कार्यकर्ते, गड्डमवार मॅडम मुख्याध्यापक जी प शाळा, बरशेट्टीवार मॅडम तलाठी अडेगाव, गोवारकर साहेब ग्रा पं सचिव अडेगाव, बालू बाराशेट्टीवार सामाजीक कार्यकर्ते हे उपस्थित असेल तर 19 तारखेला समारोप समारंभ कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशांत बोबडे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेड झरी, उद्घाटक श्री बाळू भाऊ धानोरकर लोकसभा खासदार, श्री वामनराव कासावर माजी आमदार, श्री टिकाराम कोणगरे जिल्हाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक,   श्री राजू येल्टीवार संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, श्री मोहन पाणघाटे सामाजीक कार्यकर्ते, श्री आशिष खुलसंगे तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झरी, श्री चंद्रकांत घुगुल तालुका अध्यक्ष शिवसेना झरी, श्री प्रकाश मॅकलवार सामाजिक कार्यकर्ते, श्री समीर लेनगुडे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, श्री विशाल ठाकरे सरपंच खातेरा, श्री साईनाथ माणुसमारे सरपंच वेदड, सौ निर्मलाताई पाणघाटे ग्रा. पं सदस्य, सौ मायाबाई हिवरकर ग्रा. पं सदस्य, सौ गंगाबाई काटकर ग्रा. पं सदस्य, सौ सविता ताई आसुटकार ग्रा. पं सदस्य, श्री दिनेश ठाकरे ग्रा. पं. सदस्य, श्री  देविदास पाणघाटे सामाजिक कार्यकर्ते,श्री सिताराम पिंगे सामाजिक कार्यकर्ते,श्री उमेश शेरकी अध्यक्ष मल्हारराव होळकर युवा मंच, श्री सत्यवान कामतकर संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, या मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.


त्याचबरोबर दि 18 ला स्पर्धा परीक्षा होईल तर 19 ला 11.30 सकाळी शिवभक्त मंगेश झाडे, व पूजा बांदूरकर याचा शिवविवाह होईल, सायंकाळी 5 ते 8 या दरम्यान भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद डॉ. पंजाबराव शिक्षक परिषद यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...