Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सौच्छालय योजनेचा बट्ट्याबोळ...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सौच्छालय योजनेचा बट्ट्याबोळ का ?

सौच्छालय योजनेचा बट्ट्याबोळ का ?
ads images

(तालुका प्रतिनिधी): झरी तालूक्यात शासनातर्फे ग्रामपंचायत मार्फत गाव खेड्या मधील आरोग्य स्वच्छ व चांगले राहावे यासाठी शासन अनेक योजना राबवून करोडो रुपये खर्च करत आहे. शासनाने निर्मल ग्राम योजना मार्फत हगनदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने सौचालय योजना राबविली. यामध्ये ज्या कुटूंबांना सौचालय नाही अशा कुटूंबांना १२००० रूपये अनुदान देऊन सौचालय बांधायला लाऊन हगनदारी मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती सहभागी झाल्या परंतु  शासनाचे करोडो रुपये खर्च होऊनही जाता येताना अनेकांच्या हातात  लिटरचा डब्बाच दिसते. 

ही वास्तविकता नाकारता येत नाही. यावरुन असेच स्पष्ट होते की कूठे तरी भ्रष्टाचार झाला. कोणत्याही योजनेत पारदर्शकता पाहिजे असल्यास स्थानिक पातळीवर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, सचिव याची  निस्वार्थ मोलाची भूमिका आवश्यक असते. शासनाच्या बर्याच योजना जन सामान्यांना लाभदायक ठरते. शासनाने अमलात आणलेल्या अनेक योजना पूर्ण अभ्यास करून त्यावर विचार विमर्श करूण आणल्या जातात. सोबतच नियोजनही असतात. परंतु सामान्य माणसापर्यंत नियोजन टीकत नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...