Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकूटबन येथे ई श्रम...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकूटबन येथे ई श्रम कार्ड मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी मंगेश पाचभाई यांचा पूढाकार.

मुकूटबन येथे ई श्रम कार्ड मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी मंगेश पाचभाई यांचा पूढाकार.
ads images

झरी तालूक्यातील मुकूटबन येथे अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले. ई श्रम कार्ड नोंदणी करून अनेक लोकांनी लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती.  केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई - श्रम पोर्टल सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने श्रमिकांनी ई-श्रम पोर्टलवर वर रजिस्ट्रेशन केले आहे. हा श्रमिकांचा एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. ई-श्रम पोर्टलचे लक्ष 38 कोटीहून अधिक श्रमिकांना जोडणे आहे. या लोकांना ई-श्रम कार्ड देण्यात येईल. असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर ई-श्रम पोर्टलवर कार्डसाठी अर्ज करू शकतात. सध्या केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनच्या अंतिम तारखेबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाही. त्यामुळे श्रमिकसुद्धा कोणत्याही अडचणींशिवाय आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतील.


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे


फक्त आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.
- कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो
खरं तर हे कार्ड तुमच्या आजूबाजूला दिसणार्‍या प्रत्येक कामगाराचे बनवले जाऊ शकते
विविध प्रकारचे मजूर/कामगार, ज्यांचे ई-श्रम कार्ड बनवता येते जसे, घरकाम करणारी - मोलकरीण (काम वाली बाई), स्वयंपाक बाई (स्वयंपाक), सफाई कर्मचारी, गार्ड,  रिक्षाचालक,चहावाला, चौकशी कारकून, प्रत्येक दुकानातील नोकर/सेल्समन/मदतनीस, ऑटो ड्रायव्हर, ड्रायव्हर, पंक्चरर, ब्युटी वर्कर, मोची, शिंपी, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, टाइल कामगार, वेल्डर, फार्म कामगार, सर्व पशुपालक, पेपर हॉकर्स, झोमॅटो स्विगी डिलिव्हरी बॉईज, आशा वर्कर  इत्यादी नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...