संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): वणी - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून वणी विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाची वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे लोकसभाप्रमुख अनिकेत चामाटे यांनी व्यक्त केला. आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे.
वणी-मारेगाव-झरी विधानसभेतील निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीसाठी सक्षम असून भविष्यात स्वबळावरच लढणार असे मत वणी विधानसभा प्रमुख नितीन गोरे यांनी व्यक्त केले. युवकांना संधी देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये करेल राष्ट्रीय समाज पक्षाच्या झेंड्याखाली विधानसभेतील सर्वात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार असल्याचे म्हटले सध्या जिल्ह्यात युवकांसाठी पोषक वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार मा.श्री.महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्त जागा जिंकेल असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...