आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
(तालुका प्रतिनिधी): झरी तालुक्यातील मुकूटबन सर्वात मोठी ग्रामपंचायत तसेच लोकसंख्येच्या बाबतीत मोठे असलेले शहर मुकुटबन येथे मागील काळात काही समाजकरिता समाजभवन देण्यात आले याच अनुषंगाने मादगी समाजाने सुद्धा समाज भवनाची मागणी केली होती.
भवनाची मागणी मादगी समाजाची अनेक वर्षांपासून थकीत होती .
ही मागणी सरपंच मीना आरमुरवार यांनी आमदार बोदकुरवार यांच्या कडे रेटून धरली होती.अखेर आमदार यांनी स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये दिले व ५ हजार स्क्वेअर फूट जागा भवनकरिता मंजूर करून दिली व भवन बांधकाम करीता १५ लाख दिले. सदर जागेचे भूमिपूजन २ फेब्रुवारीला आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते भुमीपूजन सुद्धा करण्यात आले. मादगी भवन करिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी १५ लाख दिले.
सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांच्या प्रयत्नाला यश आले आणी एका पाठोपाठ एक काम करण्यास मुकूटबन ग्रामपंचायत पदाधिकारी सज्ज असल्याचे पहायला मिळत आहे.
भूमिपूजनाच्या दरम्यान आमदार यांच्या सोबत पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार उपसभापती लता आत्राम खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष चक्रधर तिर्थगिरीकर ,अरून चिंतावार ,भालचंद्र बरशेट्टीवार ,राजू अक्केवार ग्रामपंचायत , संजय परचाके,अर्चना चिंतावार ,श्यामल अक्केवार तसेच मादगी समाजाचे शिवारेड्डी आरमुवार,रमेश पुनड्रावार ,गणेश आरमुरवार, रामना बट्टावार ,अनिल दूर्लवार ,प्रदीप पुंगुरवार विकास बट्टावार, गणेश बट्टावार उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...