आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी - ६ फेब्रुवारी सक्रीय एकूण सर्व वृत्त पत्र तसेच चेनलवर, वाट्सॲप वर सध्या तरी लता दीदी च्या निधनाने संपूर्ण भारत देश शोक व्यक्त करताना दिसत आहे. साहाजिकच शोक व्यक्त करायलाच हवे. कारण लता दीदी मंगेशकर यांना साक्षात सरस्वतीचे वरदान होते यात काहीच शंका नाही. एकून सर्व घटनेवर आधारित लता दीदी ने आपल्या गाण्याच्या मध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मनालाच काय हृदयाला स्पर्श करणारे संगीत दीदी ने भारत देशाला अर्पण करून अखेचा श्वास घेतला.
पत्रकार म्हणून माझी सूद्धा जबाबदारी आहे की ज्या व्यक्तीने संपूर्ण जीवनभर भारत देशाला संगीतमय केलं. त्या व्यक्तीबद्दल सुंदर चार शब्द नक्की व्यक्त करायला हवे. आजही आणी या पुढेही दीदींनी गायन केलेल्या गाण्याचा आवाज प्रत्येक भारतीयांना प्रेरणादायी ठरेल. ती फक्त महाराष्ट्राचीच कोकीळा नसून संपूर्ण भारताची कोकीळा होती. जान तिरंगा हे शान तिरंगा हे अशा पद्धतीने आवाज बुलंद करून स्वताच्या सुरांमधून तिरंगाला मोलाचं महत्व प्रदान करून अनंतात विलीन झाली. आज लता दीदी आपल्यात नाही याबद्दल प्रत्येक भारतीयाला दुखं वाटत आहे. संगीतमय क्षेत्रातील एकूण सर्वांना दीदींमुळे गाण्यांच्या सुरांची पोकळी भरून निघने कठीणच आहे. दीदींच्या संगीता बदल सांगायचे म्हणजे एखाद्या कामात व्यस्त असतांना किंवा कामात कंटाळा आला असतांना एखाद्या रेडिओ मधून सुंदर संगीत सुर ऐकू आले असता कान व मनाचा कल दीदींचा आवाज ऐकण्या कडेच आकर्षीत होत असे. दीदींच्या गाण्याचा आवाज म्हणजे मनाच्या भावना. दीदींनी हजारो गाने गायन केले की दीदींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. यामुळे संगीत क्षेत्रातील प्रत्येकाला पीढ्यानपीढ्या प्रेरना देणारी बाब ठरली.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...