आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : तालुक्यातील मजरा (हिवरा) येथील ४५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांला विजेचा धक्का लागल्याने शरीराच्या विविध भाग अर्धवट जळाला आहे. ही घटना आज रोजी दुपार च्या सुमारास घडली.
मजरा (हिवरा) येथील रहिवासी सुभाष रामचंद्र पिंगे असे विजेचा शॉक लागून जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुभाष आपल्या शेतात गेला असता त्याला विजेचा धक्का लागला यात त्याच्या शरीराच्या विविध भाग जळला असल्याची माहिती आहे. घडलेल्या घटनेबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी वीज महावितरण कंपनी चा दोष असल्याचा आरोप केला आहे.
सदर लाईट दररोज रात्रीला पुरवठा करीत होती, काल पिंगे यांच्या शेतातील डीपी चा फ्युज गेला होता, याबाबत त्यांनी त्या परिसरातील लाईनमन फ्युज टाकून देण्यात यावे असे सांगितले. परंतु लाईनमन आले नाही, दोन दिवस शेतमालाला पाणी मिळाले नसल्याने शेवटी पिंगे यांना स्वतः डीपी वर चा फ्युज टाकावा लागला. अशातच दिवसाला बंद राहणारा वीज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे सुभाष यांना शॉक लागला आणि फेकले गेले. यात ते मोठया प्रमाणात जळले गेले असल्याचे माहिती आहे. परिणामी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांचे नातेवाईक किशोर पिंगे यांनी माध्यमातून केली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...