आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधि : झरी तालुक्यात पर्यावरण विषय फार गंभीर असल्याचे पहायला मिळत आहे. कारण सद्यास्थितीत पर्यावरण वाढवने काळाची गरज आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळेच नवनवीन रोग उत्पन्न होत आहे. कोरोना, ओमीक्रान डेल्टा प्लस सारख्या बिमारीने संपुर्ण जग हादरले आहे. सुरुवातीपासून तर आतापर्यंत कोरोनाचा ईतीहास बघीतल्यास अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर, समाज व्यवस्थेत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
हा सगळा बदल घडण्याचे कारण ८०% पर्यावरणच असल्याचे समोर आले आहे. मानव जीवांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता ऑक्सिजन उत्पादन करीता झाडे वनराईंची आवश्यकता. ऑक्सिजन मागवा ऑक्सिजन मागवा करण्या पेक्षा झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवा. पृथ्वीजवळील वातावरण टीकविण्या करीता पर्यावरणाला फार अधिक किंमत येते. इतिहासात महान पुरुषांनी पर्यावरणाला अधिक महत्व दिले. शिक्षण शिकणारे पर्यावरण विषय शिकतात परंतु पर्यावरण वरील डीग्री मिळविण्याचा कल खुप कमी दिसतो. जगातील मानव जातीच दुर्भाग्य की पर्यावरण आजपर्यंत व येत्या काळातही गरज असतांना सूद्धा पर्यावरण विषय फार कमी वाचतो, पर्यावरण विषयावर फार कमी बोलतो.
कंपन्यांना परवानगी देताना आपला जीव आपनच धोक्यात टाकत असल्याचे जाणवले नाही का ? कोणी अधिकार्यांनी दबावापोटी, पैशाच्या अमिशा पोटी तर काहिंनी स्वार्थासाठी कंपन्यांना अनुमती दिली. ग्रामपंचायत जवळ अधिकार आपल्या क्षेत्रातील सर्व असतात तरी पर्यावरणावर विचार केला नाही. हीच पद्धत ईतरही तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात दूसर्याही राज्यात पसरली. आणी आज त्याचा परीणाम दिसून येत आहे.
स्वातंत्र्याच्या काळापासून हम दो हमारे दो संतान पद्धत चांगली अमलात आणली असती तर अधिक अन्नधान्य अधिक कोळशाची अधिक सिमेंट ची व गॅसची गरज भासली नसती. ऑक्सिजन च्या कमतरते कडे पाहून व पर्यावरण संपुष्टात येत असल्याचे पाहून आता जाग यायला लागली. वाचकांनी वाचाल्यावर विचार केला तर पर्यावरण कीती गंभीर विषय आहे. हे लक्षात नक्की येईल. झरी तालुक्यात या कंपन्यांनी स्वताच अस्तित्व प्रस्थापित केल आहे. परंतु पर्यावरणासाठी काहीच करताना दिसत नाही. पर्यावरणा साठी कोणतेही नियोजन केले जात नाही. या मोठ्या उद्योगांना, कंपन्यांना पर्यावरण विषयावर लगाम न लावल्यास उर्वरित पर्यावरण संपुष्टात आणल्या शिवाय राहणार नाही. तालुक्यातील स्थानिक शासनाने या विषयावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे.
झाडे लावा झाडे जगवा हा फार्मुला कंपन्यांना देने गरजेचे आहे. एवढच नव्हे तर ज्या रस्त्याने कंपन्यांची वाहतूक होते त्या रस्त्याने पंन्नास फूटावर झाडे लावने व जगवने गरजेचे झाले आहे. तरच काही काळा नंतर उत्तम परीनाम दिसून येईल. परंतु सगळ्यात महत्वाची बाब आहे की हे सगळ करणार कोण. उत्तम उदाहरण आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हा विचार मानात आणला असता तर स्वतंत्र मिळालं असत का याच उत्तर प्रत्येक जन देतील नाही म्हनून. अशा करीता कुठून ना कुठून तरी तालुकाच नाही तर संपूर्ण देशात हिरवा रंग भरण्यासाठी सुर्वात करणे गरजेचे आहे. तरच भविष्य नाही तर बिमारीचं नेहमी भाष्य.
कोरोना ओमीक्रान डेल्टा प्लस सारख्या बिमारीने भारतातच नाही तर ईतरही देशात कहर माजवला. लाखोंच्या संख्येने जीव गेले हे फक्त वृत्त पत्रातून वाचन करून विसरून चालणार नाही. कारण ज्यानी स्वताच्या घरचा जिम्मेदार व्यक्ती गमावला त्यांना पर्यावरणाची अनुभूती झाली असेलच. विचार केला तर मानव झाडावर अवलंबून आहे तसेच झाड मानवावर तरी झाडांचा अभाव जाणवते मनुष्यांच पापुलेशन वाढत आहे. प्रत्येकाने प्रामाणिकपणे चारच झाडे वर्षाला लाऊन जगवली तरी भरपूर. आणी हे शक्य सूद्धा आहे. फक्त गरज आहे या विषयावर सरकारने वरीष्ठ स्तरावर नियोजन करायला पाहिजे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर ईतरही राज्यात पर्यावरणावर उत्तम नियोजन करून पर्यावरण विषयाकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...