वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी ): राळेगाव येथील काळे ले-आऊट गणेश नगर येथील साई मंदिराचा स्थापनेचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळ्या निमीत्त माघ तिथी रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता साई बाबांचा अभिषेक, सकाळी ९ वाजता पुजन, हवन आणि रात्री ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल.
दुसऱ्या दिवशी दि. ७ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता साई बाबांची पालखी व दिंडी परिक्रमा साई मंदिर, काळे ले-आऊट, गणेश नगर येथून मंदिरात परत येईल. दुपारी तीन वाजता काल्याचे भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
या मंगल सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे आणि दिंडी व पालखीच्या स्वागतासाठी आपआपल्या घरासमोर सुशोभित रांगोळी काढावी असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक सुरेशसिंह बाबुसिंह गहरवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...