Home / यवतमाळ-जिल्हा / पुसद / बातमी का? प्रकाशित केली...

यवतमाळ-जिल्हा    |    पुसद

बातमी का? प्रकाशित केली म्हणून वनरक्षकांने ; सा. झेप न्यूज मिडियाचे संपादकाला दिली जीवे मारण्याची धमकी!

बातमी का? प्रकाशित केली म्हणून वनरक्षकांने ; सा. झेप न्यूज मिडियाचे संपादकाला दिली जीवे मारण्याची धमकी!
ads images
ads images
ads images

३०जानेवारी २०२२ यूट्यूब चॅनल व झेप न्यूज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होती. त्याचाच संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्याला राग आल्याने

पुसद : शहरासाठी विंहगम दृश्य असलेले जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर; वनविभागाच्या नाकासमोर सागवान वृक्षांची अवैधरित्या वृक्षतोड! या मथळ्याखाली वन विभागाची पोलखोल करणारी बातमी दि.३०जानेवारी २०२२ यूट्यूब चॅनल व झेप न्यूज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होती. त्याचाच संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्याला राग आल्याने वन विभागाचे येलदरी बीटचे वनरक्षकांनी चिडून जाऊन  झेप न्युज मीडियाचे संपादक दि३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुसद न्यायालयासमोर उभे असताना सी.जी.जाधव या वनरक्षकांनी माझी बातमी कां?प्रकाशित केली, म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत तुला खोट्या गुन्ह्यात अडकीवतो वनविभागाचे जंगल सार्वजनिक मालमत्ता आहे तेथे कोणीही लाकडे तोडु शकते तुला त्याचे काय तुला लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा काय असते ते दाखवितो तुझे किती पत्रकार आहेत तेही मी पाहून घेतो अशा वात्रट अश्लील भाषेत शिवीगाळ करून  करुन जीवे मारण्याची धमकी दिली त्या प्रकरणी झेपचे संपादक शंकर माहुरे यांनी उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा तक्रार व निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये वन विभागातील येलदरी बीटचे वनरक्षक सी.जी.जाधव यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत अश्लील भाषेत शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पुसद तील बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान

यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता...

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...

*विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी. !*

भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...