वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ: ओबीसी विद्यार्थी स्कॉलरशिप चे जनक ,ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रमाणे स्कॉलरशिप मिळाली पाहिजे या करता संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभे करून राज्य सरकारला ओबीसी विद्यार्थ्यांकरता 100 कोटीची तरतूद करण्यास भाग पाडणारे, डॉक्टर पांडुरंग ढोले यांनी ओबीसी क्रांतीदल नावाचे संघटन सुद्धा स्थापन केले होते ,अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं.
त्यांची जयंती 2 फरवरी रोजी आहे. त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ धामणगाव रोड, यवतमाळ, या ठिकाणी यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष भारतीय पिछडा शोषित संघटन. तथा उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा, महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी म्हणून जनता दल सेक्युलर चे अध्यक्ष माजी आमदार मा. शरद पाटील सांगली, जनता दल सेक्युलर चे कार्याध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे तर महासचिव अविनाश निमकर नागपुर .डॉक्टर क्रांतीसागर पांडुरंग ढोले ,चांदुर रेल्वे , ओबीसी नेते उत्तम भाऊ गुल्हाने ,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य ,विलास काळे ,तथा उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा सुनिता काळे विदर्भ अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा तथा भारतीय पिछडा शोषित संघटन .कार्यक्रमाचे आयोजक प्रफुल खेडकर जिल्हा संघटक भारतीय पिछडा शोषित संघटन ,ओबीसी मोर्चा शहर समन्वयक प्रदीप लोखंडे चांदोरे नगर समन्वयक राजू बनारसे आहेत कार्यक्रमाला तमाम समतावादी विचारधारेच्या लोकांनी, ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...