वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिलजी मेश्राम व प्रदेश अध्यक्ष अर्जुनराव गालफाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा अहवाल लक्षात घेता यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी डोलसिंग राठोड व यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्ष पदी सौ. अभिलाषा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांच्या हस्ते दिनांक 25 जानेवारी रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले त्यावेळी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...