Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / शेतकऱ्यांच्या कृषी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत तोडनी त्वरित थांबवा..!

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत तोडनी त्वरित थांबवा..!

मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन

मारेगाव (प्रतिनिधी): मारेगाव तालुक्यात काही दिवसापासून शेतकऱ्याचे कृषी पंपाचे विद्युत देयके थकीत असल्यामुळे विद्युत महा.वितरण कंपनी कडून शेतकऱ्याचे कृषी पंपाचे विद्युत तोडणीचा सपाटा तालुक्यात सुरू आहे.  तरी गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे आठवड्यापूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने तुर व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्याचे चना व गहू हे रबी पिके कशीतरी शेतात फुलत असताना विद्युत महावितरण कंपनी ने शेतकऱ्याचे विद्युत देयके थकीत असल्यामुळे विद्युत तोडणी चा सपाटा सुरू केला आहे , त्यामुळे शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीतून वाचलेले रब्बी पिक सुद्धा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे हातातून जाण्याची शक्यता आहे म्हणून तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मारेगाव च्या वतीने मा.तहसीलदार दीपक पुंडे यांना विद्युत महावितरण कंपनीच्या विरोधात निवेदन देण्यात आले.

तालुक्यात कोणत्याही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये जर या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत चालू न केल्यास व वीज तोडणी बंद न केल्यास तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत तुकाराम मते, सचिन पचारे, दयाल रोगे, हेमंत नरांजे, जिजा ताई वरारकर, नागेश रायपुरे ,शेख मुन्ना, नितीन वाढई, व पक्षाचे अनेक कार्यकर्ते निवेदन देतानी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...