वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): २२ जानेवारी स्थानिक पंचायत समिती अंतर्गत काल दिनांक २१ रोजी स्थानिक पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी महाआवास अभियान, घरकुल अतिक्रमण नियमकुल करणे,अशा अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला.
आमदार कुणावार यांनी वनजमीनीवरील अतिक्रमनासंबंधी प्रलंबित आदिवासी बांधवांना तात्काळ पट्टे वितरित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या असून अपात्र अतिक्रमणधारकांचा पात्र यादीत समावेश करण्याविषयी सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांमधे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईसंबंधी उपाययोजना करण्याविषयी प्रशासनाने कारवाई करण्याचे आवाहन याप्रसंगी आमदार कुणावार यांनी केले.
सदर आढावासभेचे आयोजन विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते नितीनभाऊ मडावी , पंचायत समितीच्या सभापती सौ शारदा आंबटकर,उपसभापती अमोल गायकवाड,जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे,तहसीलदार सतीश मासाळ पंचायत समिती सदस्य वैशाली पुरके,श्रीमती ठक इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सभेचे संचालन विषय तज्ञ नितीन सुकळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिनेश चौधरी यांनी केले,सदर सभेच्या वेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक, सचिव,संबंधित अधिकारी हजर होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...