शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या राळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 मध्ये राळेगाव शहरातील एकूण 17 प्रभागातील निवडणुक प्रक्रिया पार पडली निवडणुकी मध्ये सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचा सहभाग होता. सर्वसाधारण साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा, व चार अपक्ष अशा एकूण आठ उमेदवारांनी निवडणूक लढविली दि १९-१-२२ रोजी जाहीर झालेल्या निकाला मध्ये प्रभाग क्र. 11 मधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत यांना एकूण 465 मते मिळाली, 301 मतांची आघाडी घेत सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांची आघाडी घेणाऱ्या उमेदवार ठरल्या. त्यांनी प्रभाग क्र. 11 मधील समस्त मतदारांचे आभार मानून प्रभागातील स्थानिक सोयी-सुविधा, विकास कामे करू असा शब्द दिला. व सो.ज्योत्स्नाताई भानुदास राऊत नी सांगितले की हा विजय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे झाला.
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...
वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...
वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...
वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...