वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
झरी:- नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी बिजेपीचा धुव्वा उडाला असून एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर जंगोम ५ व मनसे १ सीट निवडून येऊन खाते उघडण्यात यश आले आहे तर एका अपक्ष उमेदवाराने सुद्धा मजल मारली आहे . काँग्रेस ५ व शिवसेना ५ सीटा निवडून आणल्याने नंबर १ चे स्थान मिळविले आहे. तर जगोम दल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
मागील ५ वर्ष नगरपंचायत वर ७ सीता निवडून बिजेपीची सत्ता बसली होती परंतु या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना हार स्वीकारून फक्त १ सीटवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत दिग्गज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात रोकडचा वापर केला तर अनेक प्रभागात चुरशीची लढाई झाली.वॉर्ड क्रं १ मध्ये समान मते पडल्याने ईश्वर चिठी करण्यात आली. बिजेपीला ९ उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा होती परंतु त्यावर पाणी फेरल्या गेले. या निवडणुकीत आजी माजी आमदार ,खासदार मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून अयोग्य उमेदवार याना जागा दाखऊन योग्य उमेदवार निवडून आणले आहे. निवडून आलेले उमेदवारांना घेऊन काँग्रेस ,जंगोम दल व शिवसेच्या वतीने गुलाल उधळून जयघोष करीत जल्लोष करण्यात आले. निवडणुकीत काँगसचे सर्वाधिक ७४ मतदान घेऊन दिनेश जयस्वाल विजय झाले तर वैशाली भोयर ५५, सुजाता अनमूलवार २६, प्रभाकर किनाके ३९,सोनाली सोयाम २६ शिवसेनेच्या ज्योती बीजगूनवार ७५, संतोष मंचलवार ३७,शीला चौधरी ८२,रजनी नैताम ३१ जंगोम दलचे ज्ञानेश्वर कोडापे २७, सीमा मंडाले ४३, अनिल आत्राम २५, संगीता किनाके ३४ मते तर बिजेपीची जिजाबाई मुके ३१,मनसेचे प्रवीण लेनगुळे ४१ व अपक्ष श्रीराम मेश्राम ७७ मते घेऊन विजय झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन होते तर संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार महेश रामगुंडे, अशोक ब्राम्हणवाडे यांच्या देखरेखीत शांततेत पार पडले. मतमोजणी दरम्यान कोणतेहि अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या नेतृवात पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी वणी शिरपूर व मुकुटबन येथील अतिरिक्त स्टॉप बोलावून चोख बंदोबस्त ठेवला होता.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...