आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (प्रतिनिधी): मारेगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पुर्ण झाली आहे. १७ जागासाठी पार पडलेल्या मतदानात 17 जागांचे निकाल जाहिर झाले असून यात काँग्रेस 5 जागेसाठी विजय मिळवीला आहे तर राष्ट्रवादीने 1, तर शिवसेना 4 , भाजपने 4 मनसे 2, अपक्ष1, विजय मिळविला आहे.
प्रभाग क्रमांक 1 सौ.अनिता नथु पचाके(काँग्रेस), प्रभाग क्रमांक 2 सौ. माला गोळुदास बदकी (शिवसेना), प्रभाग क्रमांक 3, नंदेश्वर खुशाल आसुटकर प्रभाग क्रमांक (अपक्ष), 4, शेख अंजूम शेख नबी,प्रभाग क्रमांक (मनसे) 5 श्रीमती वर्षा किशोर किंगेरे(शिवसेना),प्रभाग क्रमांक 6 हर्षा अनुप महाकुलकर (भाजप), प्रभाग क्रमांक 7 सौ.छाया प्रदिप किन्नाके (काँग्रेस) ,प्रभाग क्रमांक 8, वैभव सुभाष पवार (भाजप) प्रभाग क्रमांक 9 मनिष तुळशिराम मस्की (शिवसेना)प्रभाग क्रमांक 10 सौ. सुनिता गजानन किन्हेकर (काँग्रेस) प्रभाग क्रमांक महमद थारांगना खालीद (काँग्रेस) प्रभाग क्रमांक 12हेमंत नरहरी नरांजे (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 13 अनिल उत्तमराव गेडाम (मनसे), प्रभाग क्रमांक 14 आकाश युवराज बदकी (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 15 सौ.सुशिला डोमाजी भादिकर (भाजप), प्रभाग क्रमांक 16 राहुल राजू राठोड (भाजप) प्रभाग क्रमांक 17 जितेंद्र मारोती नगराळे शिवसेना हे विजय मिळविला आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...