वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
रफीक कनोजे (झरी जामणी) मुकूटबन : मुकुटबन येथे सावित्रि जिजाऊ दशरत्रोत्सव कार्यक्रम समारोप व बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. 3 जाने ते 12 जाने पर्यंत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सावित्रि जिजाऊ दशरात्रोत्सव समिती द्वारे करण्यात आले होते त्यांचे बक्षिस वितरण समारंभ व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीनाताई आरमुरवार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भुमारेड्डी बाजनलावार, भालचंद्र बरशेत्टीवार, जगदीश आरमुरवर, चक्रधर तीर्थगिरिकर, बूटे सर, अक्केवार सर, परचाके सर, वडके सर, अर्चना चिंतावार, बबिता मुद्दमवार, प्रकाश गोंगलवार उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. या प्रसंगी मन्यवरानी आपले विचार मांडले अतिशय सुंदर असा कार्यकम आयोजीत केल्या बद्दल समिती चे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा काकरवार व सरिता विधाते यानी केले. प्रास्ताविक कल्पना पवार यांनी केले. आभार प्रदर्शन ममता पारखी यानी केले या कार्यक्रमासाठी सचिता वर्हाटे, छबुताई आसुटकर,सौ स्मिता बूच्चे, राधा देवढगले ,सौ सीमा काळे, नीता मुळे, प्राजली नाखले, श्रीमती वंदना वलादी, स्नेहल कोन्गरे, राधा गोडे, शितल चेलपेलवार, सुजाता गेडाम, वर्षा वर्हाटे, कल्पना परचाके, भगत ताई, प्रतिभा आवारी, प्रतिभा मेश्राम, रुपाली उद्कवार, मेघा बैस, स्मिता येरेकर,सौ सुषमा मरघडे,सौ टीना पालीवाल, शामल अक्केवार, अमिता उपलांचीवार, कुळमेथे मैडम, सरिता विधाते, अंजली पारखी यांचे विशेष सहकार्य लाभले.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...