आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (मारेगाव) : या देशात इंग्रजांनी देखील शासन केले. त्यावेळी प्लेग सारखी साथ आली होती. त्यावेळी त्यांनी लस दिली. त्या संकटातून भारतीयांना बाहेर काढलं. परंतु कोरोना काळात संकटातून बाहेर काढताना गोरगरीब जनतेच्या कष्टाच्या पैशातून मोदी सरकार जाहिरातीवर खर्च करीत आहे. हि जाहिरातबाजी थांबून सामान्यांच्या खिशातून जाणाऱ्या पैशातून योजना आखून बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे. सुरु असलेली चमकोगिरी मोदी सरकारने थांबवावी, अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ते मारेगाव येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, रंगनाथ स्वामी बँकेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोतराव गौरकार, वसंत जिनिंगचे संचालक सुनील वरारकर, जेष्ठ नेते मुन्नाभाई कुरेशी, रावजी बोरीले, तालुका सचिव शंकर मडावी, यादव पांडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. ७५० शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडले. त्यांच्या बायका विधवा, मूल पोरकी करण्याचं पाप या मोदी सरकारने केलं आहे. हि निवडणूक नगर पंचायतीची असली तरी या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काँग्रेसचा उमेदवाराव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...