वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): वरोरा येथील दैनिक नवजीवन प्रतिनिधींच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा असंविधानिक पध्दतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीस लावला होता. या घटनेचा आज राळेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी येथील तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्या मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन वरोरा येथील तहसीलदारांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या तहसीलदार रोशन मकवणे यांनी दबावतंत्राचा वापर करून पत्रकारांना धमकविल्याची घटना वरोऱ्यात घडली.दै. नवजीवन वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओम चावरे यांना तुम्ही माफी मागा अन्यथा तुमच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीसच त्यांच्या घरावर लावण्याचा प्रकार तहसीलदार रोशन मकवाणे यांनी केला.
त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवून आज राळेगाव तालुक्यातील स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव च्या वतीने राळेगाव चे तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्या मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून तहसीलदार रोशन मकवाणे यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देते वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पिंपरे, मंगेश राऊत, महेश शेंडे, फिरोज लाखानी, प्रकाश मेहता,शंकर वरघट, विशाल मासुरकर, मंगेश चवरडोल, प्रमोद गवारकर, विलास साखरकर, गुड्डू मेहता,रंजित परचाके,रामु भोयर,संजय कारवटकर,आशिष मडकाम,मनोहर बोभाटे, गजेंद्र कुमार ठुणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...