Tranding

Reg No. MH-36-0010493

Friday January 24, 2025

32.92

Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / गायत्री फाउंडेशन दिग्रस...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

गायत्री फाउंडेशन दिग्रस व शिवसेना शाखा दिग्रस, तर्फे राजमाता, जिजाऊ, आईसाहेब, यांचा जयंती सोहळा आयोजन

गायत्री फाउंडेशन दिग्रस व शिवसेना शाखा दिग्रस, तर्फे राजमाता, जिजाऊ, आईसाहेब, यांचा जयंती सोहळा आयोजन

प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): गायत्री फाउंडेशन दिग्रस व शिवसेना शाखा दिग्रस, तर्फे राजमाता, जिजाऊ, आईसाहेब, यांचा जयंती सोहळा राठोड हॉस्पिटल शंकर नगर दिग्रस येथे. 

कोरोणा नियमाचे पालन करून, मास्कचा वापर करून, फक्त पन्नास भगीनीच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा दि. १२-०१-२२ ला दूपारी १ वाजता संपन्न होणार असून, या सोहळ्यामध्ये, आई जिजाऊ च्या प्रेरणेने आपल्या, मुलावर संस्कार घडवून, मुलांचे भविष्य घडविणाऱ्या आईचा गुणगौरव करण्यात येईल, व आई जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून, जयंती साजरी होईल ! करिता सर्व सादर आमंत्रित ! सचिव गायत्री फाउंडेशन सौविद्या उत्तम राठोड !

जय शिवराय जय जिजाऊ, जय महाराष्ट्र !

ताज्या बातम्या

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन. 24 January, 2025

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...