वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव येथील सेवानिव्रृत मुख्याध्यापक गिरीधर ससनकर गुरुजी यांना 2022चा राष्ट्संत माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार घरोघरी पोहचला पाहिजे यासाठी मधुसुदन कोवे सर यांनी "तुकड्याची झोपडी " ही एक वैचारिक पुस्तिका तयार करुन प्रकाशित करण्यात आली.
यामध्ये राळेगाव येथील गिरीधर ससनकर सर यांनी महाराजांच्या आठवणी आपल्या लेखनीतुन माडल्या होत्या आणि त्यांची निवड एक सामाजिक सेवक म्हणुन करण्यात आली होती.
नुकतेच वर्धा येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात मा.अँड वामनराव चटप माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते यांच्या हस्ते व डाँ.सौ.मालीनीताई वडतकर संचालिका तथा विभाग प्रमुख प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मधुसुदन कोवे अध्यक्ष, ग्राम स्वराज्य महासंघ यवतमाळ यांच्या उपस्थितीत गिरीधर ससनकर गुरुजी यांना शाल,श्रीफल व मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मधुकर गेडाम सेवानिव्रृत तहसिलदार ,प्रा.मोहन वडतकर,आशाताई काळे,सौ.रेखा निमजे,नागोराव काकपुरे,अशोकराव उम्रतकर,कृष्णराव माकोडे,श्रीमती शैला मिर्झापुरे,शंकरराव तोडासे,वाल्मिकराव मेश्राम,भगवान धनरे,अंकुशराव राजकोल्हे,प्रभाकर चवरे, पांडुरंग ससनकर,अशोक पापडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
गिरीधर ससनकर यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनदंन होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुसुदन कोवे यांनी तर सुत्रसंचालन राजेश कापसे तर आभार सौ.माया कोवे यांनी व्यक्त केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...