Home / आरोग्य / यवतमाळ जिल्हयात 123 जण...

आरोग्य

यवतमाळ जिल्हयात 123 जण कोरोनामुक्त, 60 जण कोरोना पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्हयात 123 जण कोरोनामुक्त, 60 जण कोरोना पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्हयात 123 जण कोरोनामुक्त, 60 जण कोरोना पॉझेटिव्ह

व़णी:  यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. आज 123 जण कोरोनामुक्त  झाले असून 60 जण पॉझेटिव्ह आले तसेच आज  3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक  मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 4134 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 60 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4074 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 846 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 381 तर गृह विलगीकरणात 465 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72346 झाली आहे. 24 तासात 123 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69722 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1778 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 44 हजार 539 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 70 हजार 983 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.22 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 1.45 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या 60 जणांमध्ये 37 पुरुष आणि 23 महिला आहेत. यात आर्णी येथील 4, बाभुळगाव येथील 3, दारव्हा येथील 8, दिग्रस येथील 0, घाटंजी 0, कळंब 2,   महागाव येथील 1,  मारेगाव येथील 2, नेर येथील 2, पांढरकवडा 2, पुसद येथील 2, राळेगाव 0, उमरखेड 0,   वणी येथील 16, यवतमाळ 10 तर झरीजामणी येथील 6  रुग्ण आहे.

मृत्यू झालेल्या 3 व्यक्तींमध्ये 2 व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाभूळगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, तर दारव्हा  तालुक्यातील 60  वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  खाजगी रुग्णालायत वाशीम जिल्ह्याच्या मानोरा येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...