वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस (प्रतिनिधी): बुधवार 15 डिसेंबर पासून घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथिल आठवडी बाजारातील ओट्यावर एसीसी सिमेंट कंपनी विरोधात किसन बावणे या कामगाराने आमरण उपोषण सुरु केले तीन दिवसापासून उपोषण सुरुच आहे एसीसी कंपनी व्यवस्थापनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले व पोलीसांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शुक्रवार 17 डिसेंबर रोजी उपोषणाच्या तीसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याने केला आहे. किसन बावणे रा. बीबी, नांदा फाटा ता. कोरपणा जिल्हा चंद्रपूर हा 14 वर्षा अगोदर पासून एसीसी सिमेंट कंपनीतील कंत्राटदार अवनीश लॉजिस्टीक कंपनीच्या कंत्राटदाराकडे पेलोडर ऑपरेटरचे काम करीत होता.
परंतु कंत्राटदाराने डबल ओवरटाइम, बोनस, लिव्ह पेमेंट, हजेरी कार्ड, पेमेंट स्लिप अश्या सुविधा कामगारास दिल्या नाही. हा कामगार दर महिन्यात 30 दिवस 12 तास प्रमाणे काम करीत होता. परंतु आपल्या सुविधे बद्दल विचारले असता कामगाराला कामावरून बंद केले. कामगारास आई, वडील, पत्नी, दोन मुले आहे. कामगाराला कोणतेही काम नसल्याने कामगाराची मानसिक स्थिती व आर्थिक परिस्थिती खराब झाली तसेच कामगाराच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. न्याय हक्कासाठी व 15 वर्षाचा बोनस, ओव्हर टाइम, लिव्ह पेमेंट, नुकसान भरपाई मिळण्यासाठी या कामगाराने विदर्भ लेबर युनियनच्या बॅनर खाली आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी विदर्भ लेबर युनियनचे अध्यक्ष डी. जी. लोहकरे व कामगार किसन बावणे उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...