आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): औरंगाबाद येथील महिला सरपंच परिषदेत मा आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दलच्या केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल आज दिं ९ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवारला राळेगांव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी फिती लावून व जाहीर निषेध नोंदवून एक दिवसीय कामबंद आंदोलन केले असून आमदार शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातुन करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथे दिं ८ नोव्हेंबर रोजी महिला सरपंच परिषद घेण्यात आली होती या परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपमानास्पद शब्द वापरून अवमान केला आहे वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर काम करतांना जनमाणसांशी संपर्क व समनव्यय ठेवून अत्यंत कसोटी व पारदर्शक पद्धतीने असंख्य अडीअडचणीवर मात करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना राबविणारा घटक आहे . असे असतांना सुद्धा सन्माननीय आमदार महोदयांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करून ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा जनमानसात मलीन केली आहे.
तसेच भविष्यात सरपंच व ग्रामसेवक यांच्यामध्ये या चितावनीखोर वक्तव्यामुळे तेढ निर्माण होईल असा हेतू दिसून येतो . त्यामुळे आमदार श्री संजय शिरसाट यांच्यावर भा.द.वि. १८६० चे कलम १०७,२२८ , २८८,२ ९ ४,३५३,४ ९९ , ५०४ , या कलमानुसार फौजदारी गुन्हा नोंद व्हावी अशी मागणी आहे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...