Home / महाराष्ट्र / ऊकणी येथील वेकोली कामगाराचे...

महाराष्ट्र

ऊकणी येथील वेकोली कामगाराचे "रेस्ट डे" साठी काम बंद आंदोलन..

ऊकणी येथील वेकोली कामगाराचे

वणी: स्वतंत्र भारताचे कामगार नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार हितार्थ विविध कायदे निर्माण करून कामगारांना त्याच्या हक्काच्या 'रेस्ट डे ' साप्ताहिक सुटीचा न्याय मिळवून दिला, म्हणून बाबासाहेब यांच्या जयंतीच्या दिवशी ऊकणी वेकोली कामगारांनी आपले कामे बंद करून वेकोलि प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, बुधवार रेस्ट डे च्या दिवशी कामे करण्या करिता वेकोली प्रशासनाने बुधवारी कामगार कटोती साठी मागील एक आठवडा पूर्वी कामगार नेत्याची बैठक बोलावली मुख्य महाप्रबंधक व पाच कामगार संघटना यामध्ये सहभागी झाले होते, पण यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नव्हती त्यावर कामगार नेते यांनी वर्षाला 12 बुधवार पावसाळ्याचे सोडण्याची तयारी दर्शवली परंतु बुधवारी कामगार कटोतीसाठी प्रशासन यांनी विरोध दर्शवला तथा बल्लारपूर पॅटर्न करण्याचे सुचविले व प्रशासनाने ऐक तर्फी फरमान सोडून आज १४ एप्रिल ला बुधवारी १८% कामगाराची कटोती केली, या विसंगती धोरणा विरोधात बुधवारी अनेक कामगारांचे नाव कामावरून कमी करण्यात आल्याने सकाळी 7-00 वाजेपासून दुपारी 11-00 वाजेपर्यंत हे आंदोलन सतत कामगारांनी चालवले असता प्रशासनातर्फे समेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वाटाघाटीवर कामगाराणी कटोती मागे घेण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे आज वेकोलिचे संपूर्ण काम कर्मचाऱ्यांनी बंद केले यामध्ये लाखो करोडो रुपये नुकसान झाले असल्याचे सुत्रा कडून बोलें गेले आहे.

हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या दिवशी जर कामगारावर अन्याय केला जात असेल तर हा मोठा अन्याय केला आहे असे येथील काही कामगार संघटनांनी आपली व्यथा बोलून दाखविली आहे हे मानव विकास केंद्र स्थानी विचार धारेचे पंथन असून बाबासाहेब याच्या न्याय विचार धारेला कदापिही तूळऊ देणार नाही असी विचार धारा कामगार संघटनाची असताना वेकोली प्रशासनाची मानसिकता तळाले गेल्याने हे तर कामगाराचे शोषण आहेत, या आदी त्याना दोन प्रस्ताव देण्यात आले पण ते "हम करे सौ कायदा " असा प्रताप दाखवित असल्याने वेकोलीचे नुकसान होत असून असेच प्रकार चालू राहिल्यास वेकोली ला मोठे नुकसान होनार आहे.ह्या मागील उद्देश जर काय असेल तर तो म्हणजे खाजगीकरण होय काय?


असेच आंदोलन घोन्सा,जुनाड खानी मध्ये दिसून आला २५ % कामगाराची बुधवारी कामावरून कटनी केली त्या मुळे कामगारानी काम बंद पाडले या सगळ्या प्रकारामुळे वणी एरीया चे कामगार संतापले असुन बाकी च्या एरीया मध्ये असे प्रकार नसताना हे प्रकार इथेच का चालवले जातात आता या प्रकारामुळे कामगार चांगलेच संतापले आहे. मग दुजे भाव का? असा सवाल करीत कामगार एकवठून काम बंद मध्ये सहभागी झाले, देशाच्या शेतकऱ्यांत एकता तशीच एकता उकणी खदान कामगारांत दिसून येत होती.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...