आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
पोलीस आरोपीच्या शोधात अनेक सशंईताना घेतले ताब्यात हत्येचा उलगडा सुटण्याची शक्यता
वणी : वणी पासुन पाच कि.मी अंतरावरील नांदेपेरा मार्गांवर असलेल्या रसोया फॅक्टरी जवळील ऐका शेत शीवारात अंदाजे ३६ बर्ष वयोगटातील महिलेचे दगडाने ठेचून असलेला मृत्यदेह मिळून आला.प्रथमदर्शी हा हत्येचा प्रकार असून महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने मारून हत्या केल्याचे आढळून आले असून मृतदेहा जवळ रंक्ताने माखलेले मोठे दगड पडुन होते. यामुळेदगडाने ठेचून हत्या केली असावी! असा अंदाज येत आहे. आज सकाळी शेतीच्या बंड्यावर सालगडी जात असताना ही घटना निर्दशनास आली. मूतक महिलेची ओळख पटली असुन अज्ञात वेक्तीने महिलेची मध्य राञी दरम्यान हत्या करून घटना स्थळावरून पोबारा केला असावा असा संशय आहे. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार ,गुन्हे शाखेचे प्रमुख गोपाल जाधव, साहा/ पोनी ऐकाडे,सपोनी /मायाताई चाटसे हे घटनास्थळी पोहोचून तपास चक्र वेगानी फिरवून काही वेक्तीना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी आज म्रुतंक महिलेचे वडील भगवान मारोती मत्ते (६५) रा.पिंपळगाव यानी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली असुन, यात त्याची मुलगी सौं जया मनोज आवारी (३२) हिचे लग्न १० वर्षा पुर्वी झाले असुन तीला दोन मुले आहे. तीचा पती कुंभार वार्ड वरोरा जी. चंद्रपूर ईथे राहत असुन ती पती च्या विभक्त राहत होती. तीने काही दिवसापुर्वी एका दुकानातून मोबाईल घेतला असल्याने तीची ओळख मोबाईल दुकानदारा सोबत होती.दरम्यान गुरुवारी रात्री ती मामी कडे जाते म्हणून घरून गेली परंतु परतली आली नाही. आज दि.11 डिसेंबर ला सकाळी ७ वाजता वडीलास माहिती मिळाली कि, ती गुरुवार पासुन घरी नसुन तीचा शोध घेणे सुरू आहे.त्यानन्तर काही वेळाने नातू याने माहिती दिली की, नांदेपेरा रोडवर ती सुरेश बडवाईक याच्या कोठ्या लगत मुलगी जया मनोज आवारी ही मृत्यू अवस्थेत पडून आहे.गटनस्थळी जाऊन बघीतले असता तीच्या डोक्यावर मोठा दगड मारून तीची हत्या केली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून वणी पोलीसांनी भादंवि ३०२ कलमा नुसार गुन्हा नोंदवून काही वेक्तीना तपासणी साठी ताब्यात घेतले आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...