अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथील ५५ वर्षीय महिला हि शेता मध्ये कामासाठी गेली असता शनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान सर्पा ने दंश केल्याने तीचा मृत्यू झाला आहे. या विषई स्वीस्तर वृत्त असे कि टाकरखेडा येथील महिला छबूताई बाबाराव बोढाले (५५) हि आज सकाळी स्वताच्या मलकीच्या शेतात कामासाठी गेली असता तन कापत असताना त्यामध्ये लपून असलेल्या भल्या मोठ्या नागाने तीच्या हातावर दंश केला त्या मुळे तीला मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात ऊपचारासाठी आनले असता तीच्या वर प्रथम उपचार करून यवतमाळ रेफर केले परतू महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तीला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचारा दरम्यानीचा मृत्यू झाल्यानंतर तीला ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन साठी पाठवले असुन वणी पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात माहिती दिली आहे
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...