Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लाठी येथे जुन्यावादावरून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लाठी येथे जुन्यावादावरून महिलेस मारहान..! शिरपूर पोलीस स्टेशनला महिलेची तक्रार..!

लाठी येथे जुन्यावादावरून महिलेस मारहान..! शिरपूर पोलीस स्टेशनला महिलेची तक्रार..!

भारतीय वार्ता (प्रतिनिधी वणी) : शिरपूर स्टेशन पासुन 18 की. मी अंतरावरील उत्तर दिशेला असलेल्या लाठी येथे जुन्या वाधावरून महिलेस मारहाण केल्याची घटना घडली असून पिळीत महिलेनी शिरपूर स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. दाखल पात्र गुन्ह्यावरून भा. द. वी. 323, 504, 506 सहीता 1860 अनव्ये प्रतिवाधी विरोधात गुन्हा नोद केला गेला आहे. दि.4 जुन रोजीच्या सकाळी सौ जयश्री गजानन गौरकार (36)मु. लाठी नेहमी प्रमाणे सकाळ पाळीतील दिनचेऱ्या करून घरशेजारी असलेल्या सौ शिलताई बापूजी खारकर यांना आजार असल्याने त्यांनी फिर्यादी यास घरी बोलावून घेतले व त्याना गावातील अंकुश बावणकर याच्या आटा चेक्की वरून आटा आण्यास सांगितले असता जयश्री यांनी तो आटा खारकर याच्या घरी आणून दिले व त्या त्याच्या घरी बसून तबेतीविषय चर्चा करीत बसल्या असता तेथे विलास मारोती उपरे (35) मु. लाठी हा व सौ सुरेखा विलास उपरे (30) हे दोघेही शिलताई याच्या घरी येऊन जुन्यावादावरून शिवीगाडी करीत फिर्यादीला दोन्ही गैरअर्जदार यांनी लाथाबुक्याने मारहान केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्याच वेळी जयश्री याचे पती गावातच शेजारी घरी गवडी काम करीत असताना घटने विषय माहिती प्राप्त होताच ते तेथे येऊन त्यांनी भांडण सोडवण्यास मदत केली गजानन याच्या आल्याने भांडण थोडक्यात निपटले असले तरी वादाची खुन्स गैरअर्जदार याच्यात असल्याने जयश्री यांनी जबाबी फिर्याद पोलीस स्टेशन शिरपूर येथे येऊन दिला असून फिर्यादीच्या सांगण्या वरून शांताराम गनपतराव आकलवार यांनी मर्ग करून चौकशी करिता अंमल केला आहे.

ताज्या बातम्या

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...