रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
शेतकरी विरोधी काळे विधेयक मागे घेऊन, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर वरील महागाई कमी करा - कॉंग्रेसची मागणी
वणी: शेतकरी विरोधि काळे विधेयक (बिल)मागे घेऊन पेट्रोल, डिझेल व गँस सिलेंडर वरिल महागाई कमी करण्याची मागणी दि.२६ मार्च रोजी कॉंग्रेसच्या वतिने येथिल उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजपा प्रणित केंद्र सरकार यांनी संसदेत पारीत केलेले शेतकरी विधेयक (बिल) हे शेतक-्यांच्या हिताचे नसुन व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. या विधेयकामध्ये शेतक-्याचे मोठे नुकसान होत असुन आधारभूत किंमत त्यांच्या मालाला मिळणार नाही. या बिलामध्ये जाचक अटी असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम हे भाजप केंद्रसरकार करीत आहे. भाजप केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे असे दिसून येते.
तसेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर वर भरपूर प्रमाणात किंमती वाढवुन महागाई वाढविली आहे. आज गोरगरीब, शेतमजुर, सामान्य व्यक्तींना अशा महागाईत जीवन जगणे कठिण झाले आहे. ह्या जीवनावश्यक वस्तुच्या किंमती भाजप केंद्रसरकारने वाढवुन नागरिकांना वेठीस धरुन कंबरडे मोडले आहे. करीता शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी विरोधी विधेयक (बिल) केंद्र सरकारने मागे घेण्यात यावे व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर वरील महागाई कमी करण्यात यावी याकरिता वणी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद वासेकर,अँड देविदास काळे,विवेक मांडवकर, राजाभाऊ पाथ्रडकर,डॉ.मोरेश्वर पावडे,भैयाजी बदखल,सुनिल वरारकर,ऱफीक रंगरेज,प्रमोद लोणारे, प्रमोद निकुडे, यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...