वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(राळेगांव तालुका प्रतिनिधी): नगर पंचायत राळेगांव ची निवडमूक या वेळी अतिशय रंगतदार होणारं असल्याचे चित्र अवघ्या चार चं दिवसांत स्पष्ट झाले आहे. हमखास विजयाची "हमी" सध्या हालचाली वरुन काँग्रेस पक्षाची,भाऊ आणि सर हे हातात 'हात' घालून लढविणार असल्याने सतरा प्रभागा साठी शंभरावर कार्यकर्ता मंडळी मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहे.हीच मोठी अडचण म्हणा की डोकेदुखी पक्ष नेतृत्वाची आहे.कारण काँग्रेस कडून उमेदवारी नाकारल्यास बंडखोरां जवळ सक्षम पर्याय म्हणजे भाजपा चा आहे आणि विद्यमान भाजपा आमदार याचीच प्रतिक्षा करत आहे. तीन निवडणूकी चा हा ताजा इतिहास आहे.आयात केलेल्या ना उमेदवारी द्यायची आणि इमानेइतबारे पक्ष संघटन मजबूत करणारे खड्या सारखे बाहेरचं हे भाजपा मध्ये च दिसत आहे.
आजमितीला काँग्रेस पक्षा जवळ चौदा सक्षम उमेदवार तयार आहे.या व्यतिरिक्त इतर पक्षात तीन उमेदवार सोडल्यास,सक्षम,स्वच्छ,जनसामान्यां ना चालणारा उमेदवार नाही. सक्षम उमेदवार च राजकीय पक्षाला विजयश्री मिळवून देऊ शकतो. आजी माजी आमदार यांनी उमेदवार चाचपणी सुरु केलेली आहे. मागील वेळी जे नाराजी,जीरवाजीरवी,असंतुष्टांचा भरमार काँग्रेस पक्षात बघावयास मिळाला,तीच परिस्थिती आज भाजपा मध्ये दिसत आहे.मनोमिलनाच्या चार बैठका होऊनही आजूबाजूच्या नी मतभेद कायम ठेवण्यात धन्यता मानली आहे..दिवसेंदिवस नगर पंचायत राळेगांव ची निवडणूकी च्या चर्चा रंगत असून,"नन्दू" सबका "बंधू" चांगल्या चांगल्या चे राजकीय भविष्य उध्वस्त करणार अशीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे हे विशेष..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...