शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
या गुळवेल काढ्यामुळे माझं गाव पूर्णतः करोना मुक्त झाले आहे: प्रा बाळासाहेब निमसे
नगर: गेल्या 6 महिन्यापासून संपूर्ण जग करोना या महामारीने त्रस्त झाले असताना आता भारतात सुद्धा गावागावात करोना आपले मूळ पसरवत आहे। अशा या भीतीदायक वातावरणात या रोगावर औषध नाही आणि लस ही नाही। पण या करोना रोगाशी लढण्याचे खरे काम केले गुळवेलच्या काढ्याने आज संपूर्ण भारतात प पु स्वामी रामदेवजी महाराज यांनी गुळवेलचे महत्व संगीतल्यापासून अनेक लोक गुळवेलचा काढा पिऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे।
असेच आमचं गाव खारे कर्जुन तालुका नगर। यापूर्वी गावातील लोकांना गुळवेलचे महत्व सांगितले जायचे पण लोक एवढे गंभीरपणे घेत नव्हते। गावात पहिला एक रुग्ण करोना बाधित सापडला। संपूर्ण गाव घाबरलं त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्ट झाली सुदैवाने कोणालाही त्याची लागण झालेली नव्हती। परंतु याच वेळेला गावातील whatsapp ग्रुप वर गुळवेलचा काढ्याचे महत्व व काढा कसा बनवायचा याचा व्हिडिओ टाकला। प्रत्येकाला महत्व समजले । गावातील 30%लोक काढा प्यायला लागले। पण नंतर गावात आणखीन 20 लोक करोना बाधीत असल्याचे लक्षात आले। मग बाकी सर्व गाव मिळेल तिथून गुळवेल आणून काढा करून प्यायला लागले याचा परिणाम असा झाला की ज्या घरात करोना बाधित रुग्ण आहे त्याच कुटुंबातील इतर सदस्यांनी काढा पिल्यामुळे त्यांची टेस्ट negative आली। लोकांचा गुळवेल काढल्यावर आणखीन विश्वास बसला आणि आता संपूर्ण गाव गुळवेल चा काढा पीत आहे । एक महिन्यापासून गावात एकही व्यक्ती करोना बाधीत नाही।
गुळवेलच्या काढ्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते । गुळवेल आपली श्वसन संस्था बलवान बनवतो । आपल्या पांढऱ्या व तांबड्या पेशींना रोगाशी लढण्याची ताकत देतो।आपल्या रक्तातील oxygen प्रमाण वाढवतो त्यामुळे आपण या जीवघेण्या करोना आजारापासून दूर रहातो।
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...