Home / महाराष्ट्र / आठ जिल्ह्यातील जुन्या...

महाराष्ट्र

आठ जिल्ह्यातील जुन्या आरक्षनाने ( एससी आणि एसटी ) सरपंच पदाची निवळ : भारतीय पोर्टल ने बातमी तुन केले होते उजागर..

आठ जिल्ह्यातील जुन्या आरक्षनाने ( एससी आणि एसटी ) सरपंच पदाची निवळ : भारतीय पोर्टल ने बातमी तुन केले होते उजागर..

भारतीय वार्ता: ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एस सी आणि एस टी बाबत काढलेले निवडणूक पूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्यात येणार असल्याचे 'स्टेटमेंट' राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये केल्याने एस सी आणि एस टी प्रवर्गातील निवडणूक पूर्वीचे आरक्षण कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आधी राज्य सरकारने आठ झिल्यात सरपंच पदाच आरक्षण जाहीर केला होता. त्यानंतर पुन्हा जीआर काडत तो निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकींनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करू, असं सरकारने सांगितलं होत. याच निर्णयावर उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आठ जिल्ह्यामधील आरक्षण कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.

जुनी बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा : जुन्या आरक्षणातील आदिवासी समाजावर हिरमोल(नाराजी), सरपंच पदाचे आरक्षण व निवडीची उत्सुकता.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...