आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपणा :- कोरोना काळात शहरातील शाळा महाविद्यालये बंद होते त्याकरीता विध्यार्थ्यांकरीता चालू असलेली चंद्रपूर ते इरई बस सेवा बंद करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच शाळा महाविद्यालये सरकारने पूर्ववत चालू करण्यात आले शाळा चालू होऊनही चंद्रपूर कवठाळा ते इरई बस विधार्थ्याकरिता रस्त्याने फिरकलीच नाही. त्याची दाखल घेत युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष यांनी चंद्रपूर आगाराला भेट देत त्या मार्गावरील समस्या जाऊन घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.सुरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनातुन त्या समस्या सोडून इरई येथे आज दिनांक 29/10/2021 पासून इरई येथे बस सेवा चालू केली असता इरई येथील नागरिकांनी आणि विध्यार्थ्यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे निखिल पिदूरकर याचे आभार व्यक्त केले या वेळेस इरई येथील युवा स्वाभिमान पार्टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, उपाध्यक्ष प्रथम तेलंग, शाखा प्रमुख सुनील तेलंग, शाखा सचिव धनराज भगत आणि इरई सदस्य, उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...