वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर
वरोरा: राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता अभिजित कुडे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाचआहे , कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्याचे परिपूर्ण ज्ञान असलेले अभिजित कुडे हे प्रशासनाशी ग्रामीण जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झगडताना त्यामुळे त्यांचा आक्रमक शैलीमुळे त्यांचे काम लवकर होतें अश्याच एका प्रश्नाला त्यानी वाचा फोडली असून मागील एक महिन्या पासून प्रलंबित प्रश्नाला त्यानी एका दिवसात सोडविले आहे.
नागरी येथील शेतकऱ्यांनी दिनांक २४ जुलै रोजी अभिजित कुडे याना फोन केला की भाउ आमचा शेतातील डी पी एक महिन्या पासून बंद आहे तर तुम्हीं महावितरण कार्यालयात येता काय . त्यानी लगेच शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली वरोरा येथे मुख्य अभियंता याना कॉल करून विचारणा केली त्या नंतर त्यांना सवलती वर बिल भरायला सांगितले व त्या नंतर तातडीने डी पी लावायला सांगितली.
अधिकारांना फोन करून तात्काळ लावायला सांगितली डीपी लावायला उशीर का अस अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा त्यानी ऑफिसियल कारणे सांगितले पण, अभिजित कुडे यांनी आक्रमक भूमिका घेउन मला उद्या च्या उद्या डिपी पाहिजे असे ठणकावून सांगितले आणि, काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले व त्यामुळे अभिजित कुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...