*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) : येत्या 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. तसे पत्र क्र . सी सी टी 0920/सी आर 46/2019/तीन च्या संदर्भ शासन पत्र आपत्ती व्यवस्थापण प्रभाग मदत व पुनर्वसन विभाग क्र .आव्य प्र2021/प्र. क्र. 55आव्य pr.1दि 20मार्च 2021 या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, अभ्यास करा आणी मरा हा संदेश सरकार देत असतील तर वर्ष व वेळ हा पुन्हा परंत येतो का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटन राज्य अध्यक्ष संतोष शिंदे व सरपंच व परीक्षक अजय कवरासे यांनी सरकार धोरणाचा निषेध नोंदविताना केला आहे. परीक्षार्थी यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी शहरातील नवी पेठ, शास्त्री रोड परिसरात ठिय्या आंदोलन केले. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.14 मार्चलाच ही परीक्षा घेण्यात यावी यावर विद्यार्थी ठाम आहेत. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. या निर्णयानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलीस त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीत. ही परीक्षा आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
म्हणाले, यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. मग एमपीएससीची परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात येऊन अभ्यास करतात. ते शेतकऱ्याची पोर आहे, त्याचा व वडिलांच्या जीवनातील आटापिटा समजतं नसेल मग 14 तारखेला होणारी परीक्षा झाली पाहिजे. यामागे राज्य सरकारचे काय राजकारण आहे ते स्पष्ट करावे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची एवढीच काळजी असेल, तर त्यांना पीपीई किट देऊन परीक्षा घ्या पण सखट सांगून त्याचा जीव घेऊ नका असा मार्मिक सल्ला पण दिला पण परीक्षा घ्याच, विध्यार्थ्याना चेताउ नका आदेश मागे घ्या पण परीक्षा घ्या त्याना पण प्रशासनात यन्याची संधी द्या असे संतोष शिंदे व अजय कवरासे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना विचार व्यक्त करून परीक्षार्थी याच्या लढाईच्या बाजूने राहून लढाई लढू असा निर्धार पण केला.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...