Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / कोणाच्या आशीर्वादाने...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

कोणाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम सुरू आहे

कोणाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम सुरू आहे

बोगस कामाची चौकशी होणार का ?

जिवती : शासनाच्या वतीने पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे विविध योजनेचा माध्यमातून जिवती तालुक्यात विकास कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि धडाक्याने विकास कामे केली जात आहे. विकास कामाच्या नावाखाली टेकामांडवा ते चिखली रस्त्याचे काम सुरू असुन अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे या कामावर स्थानिक परिसरातील निकृष्ट दर्जाच्या मुरुमाचा उत्खनन करून रस्त्याच्या कामात वापरले जात आहे.

परिसरातील नाल्यातून माती मिश्रित काळया रेतीचा उपसा करून सिमेंट कॉंकेटच्या काम केला जात आहे या बोगस कामामुळे संबंधित ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांना मालामाल होत आहे " तेरी भी चूप मेरी भी चूप" अशा प्रकारे रस्त्याच्या कामाची वाट लावली जात आहे शासन स्तरावरून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असून याचा फायदा फक्त संबंधित कंपनी व संबंधित अधिकारी यांची तिजोरी भरण्याचे काम दिसून येत असल्याचे सुशिक्षित नागरिकांन कडून चर्चेला उधाण आले आहे.

स्थानिक परिसरातील मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असून या अवैध उत्खनना कडे संबंधित महसूल विभाग डोळे मिटून दुध पिण्याचे काम करण्यात धन्यता मानत आहेत लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात तहसीलदार व त्यांच्या हाताखालचे बाहुले पाटथोपटून घेण्यात शाबासकी समजत आहे असेही चर्चा परिसरात रंगली आहे. लाखो रुपयांची निधी निकृष्ट दर्जाचा विकास कामांचा नावावर चुराडा करणाऱ्या संबंधित कंपनीवर व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी कोण करणार असे  प्रश्न विचारले जात आहे? चौकशी होणार की निकृष्ट रस्त्याच्या कामाला आशीर्वाद दिला जाणार, "चोर चोर मावसेरे भाई" अशी चर्चा सध्या जिवती तालुक्यात सुरू आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...