Home / चंद्रपूर - जिल्हा / संभाजी ब्रिगेड एस टी...

चंद्रपूर - जिल्हा

संभाजी ब्रिगेड एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत

संभाजी ब्रिगेड एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत

संभाजी ब्रिगेड एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत

चंद्रपूर: राज्यात गेल्या 27  आक्टोबंर पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या कामगांरानी त्यांच्या न्यायहक्काच्या मागण्याकरीता आंदोलन सुरू केले आहे, या आंदोलना दरम्यान राज्यातील अनेक ठीकानी एसटी कामगांरानी नैराष्यातून आत्महत्या करून आपले जिवन संपवले आहे, एवढेच नाही तर शासनाने एक हजार च्या वर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा बळगा उभारला आहे पण  शासन आंदोलनाची दखल घेत नाही, उलट दबाव तंत्र वापरून कर्मचार्याना भयभीत करीत आहे, पण एस टी कर्मचाऱ्यांनी भयभीत न होता न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवावा, संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सोबत आहे, असा धीर संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे यांनी दिला.

एसटी कामगार हे ऊन्हाळा, पावसाळा, हीवाळा, खराबरस्ते, रात्रीअपरात्री, सणऊत्साहात कोणत्याही परीस्थीतीतही राज्यातील जनतेसाठी प्रामाणीकपणे सेवा देताल आहे, आणी या महामंडळामुळे शासनासही कोट्यावधी महसूल प्राप्त होतो, मात्र खाजगी वाहतूकदारांशी आर्थीक संबधठेऊन परीवहन खात्यातील काही राजकीयनेते व अधीकारी या महामंडळाकडे सोईस्करपणे दूर्लक्ष करीत आहे, आणि एस टी कशी तोट्यात असे चित्र बनवल्या चा आरोप उपस्थित कर्मचारी यांनी सांगितले.

या एसटी कामगांराचे  प्रश्न, मागण्या अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबीत आहे, म्हणून कर्मचाऱ्यांनी लढा विलगिकरणाचा हे आंदोलन सुरू करून, लढाई आर की पार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच  शासनाने एसटी कामगांराच्या रास्त मागण्या मान्य करून, त्यांना न्याय देऊन राज्यातील एस टी कर्मचारी आणि  प्रवासी जनतेची गैरसोय थाबंवावी अन्यथा या कामगारांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सचिन बोधाने, जिल्हासचिव गजानन नागपुरे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोयर, रुग्णसेवा प्रमुख प्रफुल मुळे, जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर खरवडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...