वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मद्यविक्रेत्यांना "अर्थपूर्ण" व्यवहाराने खुली सूट असल्याची शहरात चर्चा
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठली असली तरी अवैद्य दारूविक्री मध्ये गुंतलेले काही अवैद्य दारुव्यावसायिक अजुनही आपला धंदा सोडायला तयार नाही व त्यांना ब्रम्हपुरी शहरातील परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून सरसकट स्टॉक उपलब्ध होतं असल्याने अवैद्य दारुविक्रेते मोठ्या थाटात खुलेआम दारूविक्री करतांना दिसत आहेत.
या अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करून सामाजिक सौर्हाद्य अबाधित ठेवावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 ला दारुबंदी झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात अवैद्य दारुविक्री व वाहतूक करणारे अनेक माफीया उदयास आले.
अनेकांनी या व्यवसायातुन अमाप पैसा गोळा केला . आता यावर्षी दारुबंदी उठली मात्र अवैद्य दारुविक्री करणारे व्यावसायिक ग्रामीण भागात ज्या ठिकाणी परवाना धारक दुकाने नाहीत त्या ठिकाणी आपले जाळे पसरवत आहेत व परवाना असलेल्या दारूदुकान मधून खुलेआम दारू खरेदी करीत आहेत. छोट्या-मोठ्या वाहणाने होणारी ही तस्करी वेळी-अवेळी केव्हाही बिनधास्त होतं असल्याने कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने व्यवसायिकांना वेळेचे घालून दिलेले बंधन बघता परवानाधारक मद्यविक्रेत्यांना मिळणारी "विशेष सवलत" कुठल्या नियमावलीने आहे हे मात्र एक कोडं आहे. तर अर्थपूर्ण व्यवहाराने संबंधित विभाग यांना "विशेष सवलत" देत असल्याच्या चर्चेला नागरिकांकडून शहरात चर्चीले जात असल्याने संबंधित विभाग अशा अवैध कृत्यावर काय कारवाई करणार हे पाहणे आता उल्लेखनीय.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...