वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड ( राळेगाव तालुका प्रतिनिधी): नगर पंचायत राळेगांव च्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणूकीत धनशक्ती अग्रेसर आहे, बहुतांश उमेदवारांनी मते मिळविण्यासाठी धनाचा बापर प्रमाणावर, चौदा मुबलक प्रभागात जवळपास तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्या ची च चविष्ट चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
एकमेकांना वर आरोप करण्या पेक्षा मागील वेळी आपण सर्वांनी धनाचा महापूर ओतून विजयश्री पदरात पाडून घेतली. यावेळी हा प्रकार खऱ्या प्रामाणिक इमानेइतबारे पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्ता मंडळी साठी खूपच घातक च ठरणारा आहे. चौदा प्रभागात चार प्रमाग सोडले तर इतर प्रभागात किती मिळणार ? हाच प्रश्न होता. प्रमुख लढतीत काँग्रेस आणि भाजपा राहील अशी च राजकीय स्थिती असताना, मतदारांनी काँग्रेस नाही तर मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन ठिकाणी अपक्ष उमेदवारां ना लढती त आणून, भाजपाची कोंडी केली. आज जनचर्चे नुसार ही निवडणूक काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरेल ?कारण काँग्रेस पक्षाची अंतर्गत वादविवाद, गटबाजी मुळे इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे भाग्य फळफळले. काँग्रेस चा पराभव याच प्रमुख कारणांमुळे होतो हा दावा या वेळी काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ यांनी एकत्र येऊन खरा तर करून नाही. ना दाखविला काँग्रेस च काँग्रेस ला पराभूत करु शकतो हा विषय या वेळी दिसलाच नाही.
उर्वरित तीन प्रभागाच्या निवडणूका १८ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी आधी जाहीर झालेले उमेदवार, आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील? या मुळे धास्तावलेले आहे. कारण काँग्रेस पक्ष एका ठिकाणी तर भाजपा ला दोन ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाल्या ची चर्चा सध्या जोरात सुरु आहे हे विशेष.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...