Home / महाराष्ट्र / तलाठी मंडळाधिकार्‍यांनी...

महाराष्ट्र

तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क आणि प्रामाणिक राहले तर वाळू माफियांचे कंबरडे मोडायला जिल्हा अधिकारी खंबीर पणे उभे राहतील का ?

तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क  आणि प्रामाणिक राहले तर वाळू माफियांचे कंबरडे मोडायला जिल्हा अधिकारी  खंबीर पणे  उभे राहतील का ?

तुम्ही सतर्क आणि प्रामाणिक रहा, यांचे कंबरडे मोडायला मी खंबीर असल्याचा इशारा जिल्हाधिकारी देतील का ?

वणी उपविभागात - वाळू चोरी कोण करतय, त्यासाठी आजूबाजूलाच उभी असलेली वाहने कशासाठी उभी राहतात, या सगळ्या प्रकरणाची माहीती तलाठी-मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना आहे का नाही. नसेल तर मग , तुम्हाला नेमक काय माहीत आहे. असा सवाल उपस्थित करून, अरे, वाळू तस्करी करणारे गुंड हिमंत कशी करतात, तुम्हाला मारले म्हणजे मला मारल्या सारखे आहे. तुम्ही सतर्क आणि प्रामाणिक रहा, यांचे कंबरडे मोडायला मी खंबीर असल्याचा इशारा जिल्हाधिकारी देतील का? अशी आस लागून पायाभूत कर्मचारी वाट पाहत आहे ,वणी क्षेत्रात पैनगंगा, वर्धा, निर्गुडा, विदर्भ, नाले याचे एकूण 200की. मीचे अंतर असून मोठया प्रमाणात सिमेंट, कोळसा कंपनीचे काम सतत सुरु असते, त्याच सोबत शासकीय कामे  होत असल्याने  वाळू साठा आढळून आले तर  तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांना जबाबदार धरून, आधी तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम तर देणार नाही ना अशी भीती  कर्मचारी वर्गात होत आहे. 


रेती माफिया हे गळदड संपत्तीचे मालक झाले असून प्रशाशनापेक्षा जास्त यंत्रणा व कामगार याची फोज घेऊन कार्यरत आहेत, याला फक्त पोलीस प्रशासन हेच मुसक्या आवळण्याचे काम करीत असल्याचे समोर येत असून तसे पोलीस प्रशासन यांनी कर्तव्यातून करून दाखवले पण याला फार विलंब झाला असे रेती माफिया याच्या मनसुभे वरून समोर येत आहे सध्या रेती माफियाने 40कोटीची रेती चोरली असून ते विभागात चालू कामावरून समोर येत आहे,हे असेच चालू राहिले तर रेती माफियाना रोखणार तर कोण असा सवाल  जिल्हाधिकार्‍यांना केला जात आहे . दरम्यान अधिकारी कर्मचारी यांच्यावर हात उचलण्याची हिंमत वाळू माफिया करतातच कशी, यापूर्वीही अनेकवेळा आशा घटना घडल्या असून याबाबत आता तुम्ही प्रामाणिक रहा मग कोण तुमच्यावर हात उगारतो ते मी बघतो, आपल्यातीलच काही लोक वाळू माफियांना सोबत घेऊन फिरत आहेत, त्यामुळे ही वेळ येत आसल्याचे जिल्हाधिकारी यांनी धीर देऊन पोलीस व महसूल याची गठीत समिती करणे व तसे   सांगितने ही काळाची गरज झाली आहे नाही तर पोसल कुत्र जीवाला भार अशी गत महसूल विभागाची झाल्या शिवाय राहणार नाही, जीवाशी मुकण्या पेक्षा पाहूल उचलणे व मानव विकास कामाला प्राधान्य देणे तेव्हळेच गरजेचे झाले आहे   मात्र, काही महिने उलटूनही वाळू चोरी करणार्‌या तस्कर गुंडाच भाष्या व वागणूक पाहता पैसा हा जीवन जगण्याचे केंद्र स्थान ठरवीत असल्याने ते काही करायला तयार होत आहे याच्या मुसक्या आवरणे व रेती लिलाव करून भाव दर नियंत्रनात ठेऊन सर्व सामान्य बच्चत गट, ग्रामपंचायत याच्या ताब्यात देणे सर्वांना समान वाटा वाटणे गरजेचे झाले आहे. नाहीतर चोरीच्या मार्गाने पैसा कमवायचा व आम्ही पैसे भरून पैसे कमवल्याचा आव आणायचा असे होता कामा नव्हे आधी चॊकशी करा मगच माफियाचा विचार करा असे पण बोलें जात आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...